अंजनगाव सूर्जी तालुक्यातील गरजदरी येथे आज ७ संप्तेंबर रोजी दुपारी १२ वाजता अंजनगाव सुर्जी शहरातील गणपती बाप्पाचे विसर्जन शांततेत करण्यात आले. यावेळी गणेश भक्तांनी गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देत बाप्पाचे तलावातील पाण्यात विसर्जन केले. सुखकर्ता तू दुःखहर्ता तूच विघ्नहर्ता पुढच्या वर्षी लवकर या"या घोषणेने बाप्पाला गणेश भक्तांनी निरोप दिला.