दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता रिसोड तालुक्यातील वाडी रायताळ येथील शिक्षक अण्णाराव केसाळे यांची बदली झाल्याचे कळताच विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटल्यावर अक्षरशः हंबरडा फोडला त्यांचे अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे