विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छातीत गोळ्या घालण्याचे वक्तव्य करणारे पिंटू महादेव यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद मार्फत देशाचे गृहमंत्री यांना करण्यात आली आहे. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.