आज दिनांक 30 ऑगस्टला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार चांदूरबाजार तालुक्यातील दहिगाव पूर्ण शिवारात दिनांक 28 ऑगस्टला दुपारी दोन वाजता एका शेतमजुरावर जंगली डुकराने हल्ल चढवून, गंभीर जखमी केले आहे. आशिष अरुण वानखडे वय 32 वर्षे राहणारे हिरुळ पूर्णाअसे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना उपचाराकरिता अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.