Download Now Banner

This browser does not support the video element.

उमरगा: जवळगा बेट च्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मी झाडके यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्कार

Umarga, Dharavshiv | Sep 3, 2025
उमरगा तालुक्यातील जवळगा बेट सरपंच पदी लक्ष्मी सुरेश झाकडे यांची सरपंच पदी फेर निवड झाल्याबद्दल उमरगा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर दि.३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सत्कार करण्यात आला. यावेळी डीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, माझी सभापती हरीश डावरे, एस के चेले धीरज बेळमकर व उपसरपंच सचिन वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us