आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे राज्यसभेचे खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,वंदेभारत रेल्वे मूळे नांदेडचे वैभव वाढणार आहे याबद्दल सविस्तर माहिती देत पंतप्रधान, मुख्यमंत्री व रेल्वे मंत्रीचे खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी आज रोजी सायंकाळी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आभार मानले आहेत.