नंदुरबार चौफुली जवळ विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना दोंडाईचा पोलिसांनी केले जेरबंद. दोंडाईचा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, दोंडाईचा कडून नंदुरबार कडे विदेशी दारूची वाहतूक होत आहे. त्यानंतर नंदुरबार चौकडी जवळ वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये वाहन क्रमांक एम एच 39 जे 28 69 क्रमांकाची वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी आढळून आली. यावरून सदर गाडीमध्ये दोघांना दोंडाईचा पोलिसांनी अटक करत सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावरून दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल