राजारामपुरी चौथी गल्ली येथे गणेश आगमन रोड की वेळी यासीन मूर्तजी याच्या पाठीत कटरने मारून जखमी केलेल्या संशयित आरोपी आज राजारामपुरी पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेज च्या आधारे अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.