धुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन लळिंग गावाजवळील बोगद्याजवळ दुचाकी स्वरा कडून बचत गटाची रोख रक्कम लूट करून पळून गेलेल्या पाच आरोपींना मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडुन 25 हजाराची रोख रक्कम ,चार मोबाईल जप्त करण्यात आले आहे.अन्य चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अशी माहिती 18 जून बुधवारी दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षका शिल्पा पाटील यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नऊ चार 2025 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या