अकोला महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा जाहीर करण्यात आल्या होत्या. हरकती व सूचना मागविण्यास 3 ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वेळ देण्यात आली होती. त्या अनुषंगाने दि. 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 1, 7 व 13 मधून प्रत्येकी एक हरकती मिळाली असून एकूण 3 हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये दुर्गा नगर, नाना नगर व गजानन नगर समावेशाबाबत आक्षेप, प्रभाग क्रमांक 7 मध्ये तारफैल विज