तुर्भे परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तुर्भे परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमाने खाली असलेल्या फेरीवाला महिलेने चक्कर रस्त्यावर साचलेल्या गान पाण्यामध्ये भाजीपाला धुतला असून हा धक्कादायक प्रकार एका मोबाईल मध्ये चित्रित झाला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.