पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन सुरू असून,त्याच दरम्यान महसूल विभागामार्फत महाराजस्व अभियान देखील सुरू आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 22 सप्टेंबरला दुपारी एक वाजता मोर्शी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांनी याबाबतीत माहिती देऊन, या उपक्रमाला नागरिकांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले