Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: वरखेडी गावात धाडसी घरफोडी; एकाच रात्री दोन घरे फोडून सोने चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास

Dhule, Dhule | Aug 29, 2025
धुळे तालुक्यातील वरखेडी गावात गुरुवारी मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी झाली. किशोर धनगर यांच्या घरात मागच्या दाराचा कोंडा तोडून चोरट्यांनी सुमारे ५ ते ६ लाखांचा ऐवज, रोख रक्कम, दागिने व चांदीच्या मूर्ती चोरल्या. तर भूषण पाटील यांच्या बंद घरातील सीसीटीव्ही फोडून डीव्हीआरसह दागिने व मंगळपोत लंपास केले. या दुहेरी घरफोडीमुळे गावात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us