मंत्रालयाच्या संपूर्ण चारी बाजूने आज सोमवार दिनांक ०१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून पोलिसांनी बॅरीगेटिंग केली असून मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील याठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मंत्रालयात जायचे असेल तर ओळखपत्राची संपूर्ण पाहणी करून पोलिस आत मध्ये सोडले जात आहे या ठिकाणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी