रिसोड शहरातील एका महिलेला खरेदी केली दुचाकीचे उरलेले पाच हजार रुपये दिले का नाही असे म्हणून दुचाकी घेऊन जात असलेल्या एका व्यक्तीस हटकले असता तुझ्यासोबत चे फोटो व्हायरल करतो अशी धमकी देत शिवीगाळ केल्याप्रकरणी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 13 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता दिली आहे