30 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11:00 वाजता च्या सुमारास नरखेड येथील गजबे यांच्या किराणा दुकानासमोर विनोद नारनवरे यांना आरोपी सिद्धार्थ कडबे यांनी तू माझ्या पत्नीसोबत नेहमी नेहमी का बोलतो असे विचारणा करून त्यांना जबर मारहाण केली होती ज्यामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सर्व पुराव्या अंतिम आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्या असून आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी कलम 304 भादवी मध्ये पाच वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावले.