मंगरूळपीर तहसीलदारांना गोर बंजारा समाजाचे निवेदन हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण लागू करा महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाजवळ 1950 अगोदर अनुसूचित जमातीचे दुर्मिळ पुरावे असून क्रिमिनल स्ट्राईब कायद्याने बाधित असूनही सेंट्रल प्रवीण किंवा बेरार प्रांतामध्ये तसेच हैदराबाद गाजर मध्ये त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीत स्थान दिलेले होते मात्र भाषावार प्रांतरचना राज्य पुनर्रचना कायद्याचा फटका महाराष्ट्रातील गोरबंजारा लमाण लंबाडी यांना बसला असून मूळ आरक्षणाला मुकावे लागले