पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा विषबाधा झालेल्यांपैकी 15 लोकांवर उपचार सुरु, अन्नातून ही विषबाधा झाल्याची माहिती.एकूण १४०० प्रशिक्षणार्थीं प्रशिक्षण घेत आहेत.दरम्यान काल सायं सत्रात या प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब, मळमळ याचा त्रास सुरू झाला त्यानंतर जवळपास 170 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना सिव्हील येथे दाखल करण्यात आले.