घरातील आईचे दागिने चोरून पसार झालेल्या मुलाला सातारा तालुका पोलिसांनी वाढे फाटा येथून अटक केली, त्याच्या ताब्यातून सात तोळ्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले, ही घटना बेबलेवाडी, तालुका सातारा येथे घडली होती, अक्षय विलास मोरे वय 28 वर्ष, असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपी मुलाचे नाव आहे.