31 ऑगस्ट येथील एका चार वर्षाच्या मुलीला तिची चुलत बहीण चॉकलेट देण्याच्या पाहण्याने घेऊन गेले मात्र त्या दोघी उशिरापर्यंत परतल्याच नाहीत. त्यानंतर चिमुरडीच्या आई-वडिलांनी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये रुकसान अन्वर शेख नावाच्या चुलत बहिणी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनीसीसीटीव्हीच्या आधारे तपास केला त्या सापडल्या नाहीत त्यानंतर दोन सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कासारवडवली येथे दोघींचे मृतदेह आढळले. त्यामुळे मुंब्रा परिसरामध्ये खळबळ उडाली आहे