रामनगर येथे आयोजित ऐतिहासिक पोळा उस्तवाच आयोजन करण्यात आलं होतं,यावेळी मंत्री आशिष शेलार,कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, प्रवीण दरेकर,प्रसाद लाड पालकमंत्री डॉ.पंकज भोयर आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री यांनी वर्ध्यात सांस्कृतिक भवन,सायन्स म्युझियमची आशिष शेलार यांच्याकडे मागणी केली तर जिल्हा मध्यवर्ती बँकेला पूर्वस्तरावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांच्या कडे केली.