फुलंब्री शहरातील गणेश विसर्जन विहिरीच्या परिसरात नगरपंचायत च्या माध्यमातून साफसफाई करून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांना गणेश विसर्जनात कुठलाही व्यक्ती येऊ नये याची खबरदारी नगरपंचायतीने घेतले असल्याची माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली.