जिल्हा परिषद हिंगोली येथे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या उपस्थितीत अवयवदान व तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिगंबर माडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, डॉ. राहुल गीते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, संजय कुलकर्णी, श्री बोराटे, समाज कल्याण अधिकारी गीता गुठे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. खुणे,शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल उपस्थित