शिक्षक कॉलनी येथील बंद घर अज्ञात चोटाने फोडून सोन्या चांदीच्या दागिने व नगदी असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी रात्री एक वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत सय्यद बासित अली सय्यद काझिम वय 31 वर्ष रा. शिक्षक कॉलनी हे कुटुंबासह बुलढाणा येथे गेले होते घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी घरात प्रेवश करून पाहणी केली असता कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व नगदी असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास.