जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये विजेता खेळाडूंना आज बाबा रिसॉर्ट सभागृहात माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.