आज दि. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान धर्माबाद शहरातील पोलीस स्टेशन येथील श्री गणेशाचे मोठ्या भक्ती भावाने वाजत गाजत आपल्या लाडक्या श्री गणपती बाप्पाला पोलीस कर्मचाऱ्यांनी अंतिम निरोप दिले आहेत, दुपारी 3 च्या धर्माबाद शहराचा अविभाज्य भाग असणाऱ्या बाळापूर परिसरातील तळ्यामध्ये लाडक्या श्री गणेशाचे विसर्जन पोलीस कर्मचाऱ्यांनी केले आहेत.