Download Now Banner

This browser does not support the video element.

लोकमान्य टिळक तरुण मंडळाने काढली छञपती शिवाजी महाराज चौक ते हातलाई तलाव काढली भव्य मिरवणूक

Dharashiv, Dharavshiv | Sep 6, 2025
धाराशिव शहरातील लोकमान्य टिळक तरुण मंडळाने डॉल्बीमुक्त गणेश मिरवणुकीचा संदेश देत दि.६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत भगतसिंग राजगुरू आणि सुखदेवयांची देशभक्तीपर थीम साकारून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हातलाई तलाव अशी भव्य मिरवणूक काढून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us