धुळे ऊस गल्लीतून व्यापाऱ्याची लाखोंची रोकड लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक करावी अशी मागणी करत 30 सप्टेंबर मंगळवारी दुपारी एक वाजून 46 मिनिटांच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एबीसीडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेच्या यांच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांनी निदर्शन केले. लाखोंची रोकड लुटणाऱ्या चोरट्याला अटक करा मागणी करण्यात आली पोलीसगस्त व्यापारी पेठेत वाढवावी अशाही घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाळे यांची एबीसीडी व्याप