Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: राजापेठ हद्दीतील मधुसूदन कॉलनीत मजुराचा अपघाती मृत्यू; पायऱ्यांवरून घसरून तिसऱ्या मजल्यावरून पडला मजूर

Amravati, Amravati | Sep 3, 2025
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गजानन महाराज मंदिराजवळील मधुसूदन कॉलनी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत पायऱ्यांवरून घसरून तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलेल्या मजुराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) दुपारी घडली. मृत मजुराचे नाव शेरवान शामलाल धुर्वे (वय ३४, रा. तांगडा, ता. धारणी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेरवान धुर्वे हा गेल्या सहा-सात महिन्यांपासून अमरावतीत मजुरीचे काम करीत होता. तो मधुसूदन कॉलनीतील बांधकामस्थळी राहत होता. मंगळवारी दुपारी पावसामुळे तो तिसऱ्या मजल्
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us