मंठा तालुक्यातील दोन शाळांची मान्यता रद्द इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजनेत निधी लाटला; पण निकषांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष भोवले 8 सप्टेंबर सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीवरून धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासों शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी 'राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना' २०१९ पासून सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांनी कोट्यवधींचे अनुदान लाटले, पण विद्यार्थ्यांना मात्र सुविधांपासून वंचित ठेवले. अखेर शासन नि