सुनील चव्हान यांचे आदेशाने डीबी पथक यांनी सुरू केला व गुप्त माहीतीवरून आरोपी जुगनुसिंग महिपालसिंग बावरी यांना पंचासमक्ष ताब्यात घेतले व त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने सदर गुन्हयातील चोरी गेलेला मुद्येमाल युनीकॉन कंम्पनीची मोटरसायकल क एमएच 27 सी.जे 3052 किंमत 30,000/- रू जप्त करण्यात येवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणाला आहे. अशी माहिती आज २६ ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी साडे बारा वाजता पोलिसांनी दिली आहे..