जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीच्या तयारीसाठी सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषद सुरू राहील असे आदेश नांदेडमध्ये स्वतः सीईओ मेघना कावली यांनी काढले होते. त्यामुळेआज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 च्या दरम्यान जिल्हा परिषद कार्यालयात अधिकारी असतील यासाठी मनसे कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हा परिषदेला आले. मात्र प्रत्यक्षात तिथे कुणीच नसल्याने मनसे कार्यकर्त्यानी सीईओ यांच्या दालनासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केलय.मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांची जिल्हा परिषदेतील माहिती