ताथवडे येथील गाडा रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जड वाहतूक ही अवैद्यरित्या करण्यात येते यामुळे या परिसरात वाहतूक कोणी निर्माण हकेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण होत असते. यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी यावेळी या संदर्भात निदर्शन केले.