दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास सावंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नितीन सराडे राहणार मांडवा यांनी सावंगी पोलिसात तक्रार दिली की दिनांक 26 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान मांडवा येथील शेतातून बैलबंडीची लोखंडी चाके चोरी प्रकरणी सावंगी मेघे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. नितीन सराडे यांच्या शेतातून ८ हजार रुपये किमतीची लोखंडी चाके चोरीला गेल्याची तक्रार होती.ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास करत शुभम कुंभरे, अतुल खंडाते, धनंजय