हिंगोली जिल्हा परिषद ग्राउंड येथिल कुलस्वामिनी नवदुर्ग महोत्सव निमित्त 26 सप्टेंबर वार शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजता गौतमी पाटील यांचे आगमन होणार आहे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान गौतमी पाटील यांनी केली आहे अशी माहिती आज दिनांक 9 सप्टेंबर वार मंगळवार रोजी चार वाजता प्राप्त झाली आहे