कोरपणा गणेश उत्सव व ईद मिलाद या आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजी सेलिब्रेशन हा येथे 26 ऑगस्ट रोज मंगळवार ला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीत उपविभागीय अधिकारी जाधव जीव तिचे तहसीलदार कोरपना येथील नायब तहसीलदार गडचंदुर नगरपरिषद मुख्याधिकारी चव्हाण कोरपणा गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती