हिंगोली मागील काही दिवसांपूर्वी जवळा ते पळशी या रोडवर शिवदास कीर्तनकार यांचा अपघात झाला होता व त्यांना नांदेड येथील रुग्णालयात उपचार कामे जायाचे असल्याकारणाने आमदार संतोष दादा बांगर यांची भेट घेतली असता शहरातील लक्ष्मी केअर येथे आज दिनांक 14 आगस्ट वार गुरुवर रोजी सकाळी नऊ वाजता आमदार संतोष दादा बांगर यांनी शिवदास कीर्तनकार या अपघातग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत देत स्वखर्चाने उपचार केला आहे शिवदास कीर्तनकार यांच्या परिवाराने व त्यांनी आमदार संतोष दादा बांगर यांचे आभार मानले आहेत