आज गुरूवार दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान बिलोली तालुक्यातील अमृतधारा गोशाळा येथे राज्यसभेचे खासदार डॉ. अजीत गोपछडे यांनी आपल्या प्रतिक्रिया द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा पंधरवडा” या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी बिलोली तालुक्यातील अमृतधारा गोशाळा समोर आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान दिली आहे.