राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम जिल्हा पक्षाची महत्वाची बैठक वाशिम येथे पत्रकार भवन येथे पार पडली होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बदल आयोजन केले होते अध्यक्ष स्थानी जिल्हा अध्यक्ष बाबारावजी पाटील हे होते प्रमुख उपस्थिती पक्ष निरीक्षक प्रा कांबळे व माधवराव अंभोरे हे होते बाबारावजी पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले पुर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले या वेळी जिल्हा तील सर्व तालुका अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती