Install App
ikbalsheikh
This browser does not support the video element.
वणी: कुंभारखणी येथे एकाच रात्री तीन घरात घरफोडी 1 लाख 45 हजारचा मुद्देमाल चोरी, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Aug 26, 2025
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारखणी वसाहतीत चोरट्यांनी एकाच रात्री तीन घर फोडले. दि. 10 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान घडलेल्या चोरीच्या या घटनेत चोरट्यांनी सुमारे 1 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!