Download Now Banner

This browser does not support the video element.

मोहाडी: चुल्हाड येथे महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Mohadi, Bhandara | Sep 2, 2025
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत शासनाने ग्रामीण भागातील महिलांना सक्षम व बळकट करण्याचा उद्देशाने बचत गट तयार केले असून बचत गटाच्या माध्यमातून क्षेत्रनिहाय ग्रामसंघ तयार केले आहेत. या अभियानांतर्गत मोजा चुल्हाड येथे आज दि. 2 सप्टेंबर रोज मंगळवारला दुपारी 1 वा. सावित्री महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उपसरपंच डॉ. रमेश पारधी यांच्या उपस्थितीत प्रभाग संघाचे अध्यक्ष उर्मिला खरवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us