नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विजयजी इंगोले यांच्यासोबत चंद्रपूर म्हाडाच्या विविध प्रश्नांवर चंद्रपूर भाजपा जनसंपर्क कार्यालयात आज दि 31 आगस्ट ला 12 वाजता आ.मुनगंटीवार यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. गृहनिर्माण प्रकल्पांचा वेग, नागरिकांना मूलभूत सुविधा आणि विकासाच्या नव्या संधींवर झालेली ही चर्चा चंद्रपूरसाठी नवी दिशा ठरेल, असा विश्वास आहे.