वकोली क्षेत्रीय खदान बंद झाल्याने तेथील ८०० हेक्टर जागेवर मोठा १३०० मेगावॅट विद्युत प्रकल्प उभारण्यासंदर्भात निवेदन माजी आमदार सुधीर पारवे यांनी निवेदन दिले होते. यावेळी मा. नितीनजींनी याविषयावर लवकरात लवकर उच्चस्तरीय बैठक घेऊन यात मोठे गुंतवणूकदार आणण्याचे आश्वास्त केले होते.आज २० जून शुक्रवारला दुपारी चार वाजता त्यासंदर्भात बैठक आयोजीत केली होती.