Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: येळगाव धरण शिवारात पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांसहीत २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Buldana, Buldhana | Sep 11, 2025
येळगाव धरण शिवारात शेतामधील पोल्ट्री फार्मचे गेट उघडून शेडमध्ये असलेल्या ३० कोंबड्या आणि इतर साहित्य असे एकूण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १ सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी योगेश मोतीराम गुळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस गुन्हा दाखल केल्याची माहिती ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us