साक्री तालुक्यातील निजामपूर शिवारातील एका सोलर कंपनीतील ५९ हजार ५०० रुपये किमतीची कॉपर केबल चोरीस गेली. काल पहाटे ही घटना घडली आहे.याबाबत भामेर ता. साक्री येथील इसमाने निजामापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी निजामपूर येथील २ जण, टेंभी येथील १ जण व भामेर येथील एका इसमासह अन्य तीन ते चार जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती निजामपूर पोलिसांकडून मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१२ वाजता