Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड: पुणे विभागामार्फत वांबोरी- राहेरी स्थानकांवर दौंड-मनमाड दुहेरीकरण कामाच्या उद्घाटनासाठी ट्राफिक ब्लाॅक घेण्यात येणार आहे

Nanded, Nanded | Sep 13, 2025
मध्य रेल्वे, पुणे विभागामार्फत वांबोरी- राहुरी स्थानकांवर दौंड - मनमाड दुहेरीकरण कामाच्या उद्घाटणासाठी ट्राफिक ब्लाॅक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे दिनांक २४ सप्टेंबर २०२५ ला सुटणारी गाडी क्रमांक ११४०९ दौंड-निजामाबाद एक्सप्रेस मार्ग बदलून दौंड - कुर्डवाडी - लातूर- लातूर रोड - परभणी मार्गे चालवली जाणार आहे. तर दिनांक २३ सप्टेंबर २०२५ ला सुटणारी गाडी क्रमांक ११४१० निजामाबाद - पुणे एक्सप्रेस मार्गे बदलून परभणी - लातुर रोड - लातूर - कुर्डवाडी - दौंड - पुणे मार्गे चालविण्यात येणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us