जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे याचदरम्यान कळम तालुक्यातील डोंगर खड्डा मार्गावर असलेल्या पुलाला आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात पूर आल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली, तसेच पुराचे पाणी रस्त्यावर शिरुन शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.