बीटी कवडे रस्ता येथे कृत्रिम हौद असतानाही कॅनालमध्ये विसर्जन करणा-या नागरिकांना वानवडी पोलीसांनी दिली चांगली समज दिल्याचे पहायला मिळाले. धोका असुन सुद्धा कॅनोलमध्ये विसर्जन करण्यासाठी नागरीक आग्रह करत होते, अखेर वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने व पोलीस कर्मचारी यांनी सगळ्यांना समज देऊन कृत्रिम हौदात विसर्जन करावे ही विनंती केली.