नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मौजे देगाव खुर्द शेत शिवारातील विहिरीत दि ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास यातील मयत रामा दिपाजी डोके वय ४० वर्षे यांनी कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून पाण्यात बूडुन आत्महत्या केली.याप्रकरणी खबर देणार अनिता डोके यांनी दिलेल्या खबरीवरून आज दुपारी अर्धापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रणवीर हे आज करीत आहेत.