लोणीकंद ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीत सुप्रसिद्ध सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते वृक्षारोपणाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शार्प फाउंडेशन व लोणीकंद ग्रामपंचायत च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जॅकी श्रॉफ यांनी विद्यार्थ्यांसमवेत डान्स केला.